FOMO मुळे बजेटचे वाजले तीन तेरा ? आजच या 5 प्रभावी टिप्स वापरून तुमची ही समस्या सोडवा

कोणत्याही प्रत्यक्ष खर्चापेक्षा खर्च न करण्याचा FOMO तुमच्या बँक खात्यासाठी अधिक घातक आहे. मात्र चिंता करण्याची गरज नाही बजेट तज्ज्ञांच्या या काही छोट्या ट्रिकसह आपणही FOMO वर मात करू शकता.

बचतीची सवय विकसित करणे आता सोपे आणि लाभदायक

बचत करणे इतके कठीण का आहे ? कारण आपण भावनिक तर कधी तर्कशुद्ध असतो. Jar ॲपचा वापर करताना आपल्याला आपल्या इच्छाशक्तीच्या विरुद्ध लढण्याची गरज नाही, ते ऑटोमेटेड आणि काटकसरीचे आहे.

भारतीयांना का आहे शुभ दिवशी सोन्यात गुंतवणूक करण्याची सवय ? – जार ॲप

सोने हे भारतात केवळ धातू नव्हे तर सामाजिक आणि भावनिक दृष्टीने सुद्धा मौल्यवान मानले जाते. त्यामुळे भारतीय कोणत्याही शुभ दिवशी सोन्यात गुंतवणूक करतात. सोन्याशिवाय तुम्ही भारतीय लग्नाची कल्पना तरी करू शकता का? उत्तर सरळ आहे, बरोबर?

पैसे नेहमीच कमी असतात असे का वाटते? – Jar ॲप

आपली आर्थिक परिस्थित चांगली असली तरी आपल्याकडे कमी पैसे कमी आहेत, या सततच्या भावनेवर उपाय शोधा.जर आपण एक पगारापासून दुसऱ्या पगारापर्यंत जगत असाल, तर आपल्याला काळजी वाटत असेल की आपले पैसे संपतील.

या सणासुदीच्या हंगामात भेटवस्तू म्हणून सोने खरेदी करण्याची 5 कारणे – जार ॲप

आजकाल जो तो उठतो आणि सोने खरेदी करतो किंवा डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करतो. मग तुम्हाला प्रश्न पडत असेल, असे का ? FOMO झोनमध्ये राहू नका. हे समजून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो.

डिजिटल गोल्ड इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकीच्या इतर पर्यायांपेक्षा चांगली कशी आहे?

स्वत:च्या मालकीचे सोने असणे हे एक चांगले पोर्टफोलिओ डायव्हर्सिफायर असू शकते आणि मॅक्रोइकॉनॉमिक आणि भौगोलिक-राजकीय अनिश्चिततेदरम्यान आर्थिक संरक्षण प्रदान करू शकते. चला जाणून घेऊया कसे?

बजेटचे कधीही पालन केले नाही? हे बजेट मार्गदर्शक तुम्हाला प्रारंभ करायला मदत करु शकते

पैशांबद्दल कसे समजून घ्यावे आणि काटेकोरपणे अनुसरण करू शकता असे तुमचे वैयक्तिक बजेट कसे तयार करावे याबद्दल ६ टप्प्यांची मार्गदर्शक प्रणाली.

विक्री किंमत’ ही ‘खरेदी किंमती’ पेक्षा कमी का असते ? – Jar

तुम्ही कोणत्याही कमोडिटीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘खरेदी’ आणि ‘विक्री’ किंमत, प्राईज स्प्रेड आणि स्प्रेडमागील कारण याबद्दल सर्व काही वाचा.

7 आर्थिक टिप्स ज्या आम्हाला 21 व्या वर्षी कळायला हव्या होत्या- Jar ॲप

बजेट बनवून, स्वतः जेवण बनवून किंवा योग्य सौदे शोधून आपण किती पैसे वाचवू शकता हे आपल्याला माहीत आहे का? हे शोधण्यासाठी पुढची माहिती वाचा.

डिजिटल गोल्ड Vs प्रत्यक्ष सोने: डिजिटल गोल्डचा पर्याय निवडणे एक स्मार्ट गुंतवणूक आहे?

डिजिटल गोल्ड आणि प्रत्यक्ष सोने (फिजिकल गोल्ड) यामध्ये काय फरक आहे? डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे का? डिजिटल गोल्ड गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी आपल्याला जे काही जाणून घ्यायचे आहे.

emperor666

emperor666